अर्थ : पंचमहाभूतांसंबंधी.
उदाहरणे :
भारतीय धारणेनुसार शरीर भौतिक तत्त्वांचे बनलेले आहे
अर्थ : पंचमहाभूतांपासून बनलेला.
उदाहरणे :
मेल्यावर हे भौतिक शरीर पुन्हा पंचमहाभूतांत मिळून जाईल.
भौतिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhautik samanarthi shabd in Marathi.